Vijay Wadettiwar । Congress । Interview – नक्षलवाद्यांची ऑफर आणि डेअरींगबाज वडेट्टीवार

लेखक पत्रकार राजू परूळेकर यांनी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये वडेट्टीवार यांनी प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत राजकारणातील आजवरचा प्रवास कसा केला हे सांगितलं. शिवसेनेपासून काँग्रेसपर्यंतचा प्रवास आणि ओबीसींच्या हक्कासाठी उभारलेला लढा याबाबत वडेट्टीवार या मुलाखतीत मनापासून बोलले.

0
219

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here