Marathi Literature । Arun Shevte । Raju Parulekar साहित्यिक अरुण शेवते यांची विशेष मुलाखत
साहित्यिक, संपादक आणि एक उत्तम व्यक्ती म्हणून उभ्या महाराष्ट्राला माहिती असलेल्या अरुण शेवते यांना लेखक आणि राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांनी या विशेष मुलाखतीसाठी आमंत्रित केले होते. मनापासून विचारलेल्या प्रश्नांना अरुण शेवते यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. शेवते यांच्या साहित्य जीवनातील अनुभव ऐकताना थक्क व्हायला होतं.