Maharashtra । Development । Congress । K.C.Padavi – मनमोकळी मुलाखत

राज्याचे आदिवासी विकासमंत्री के.सी पाडवी यांच्याशी वरिष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांनी संवाद साधला. प्रचंड संघर्ष आणि आत्यंतिक हालअपेष्टा पचवत उभे राहिलेले मितभाषी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून पाडवी यांच्या राज्याला ओळख आहे. या मुलाखतीमध्ये पाडवी यांच्या जीवनातील राज्याला फारशा परिचित नसलेल्या बऱ्याच गोष्टी कळाल्या. ही मुलाखत खऱ्या अर्थाने मनमोकळी मुलाखत होती.

0
240

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here